आपल्याला आयुष्यभर आर्थिक सल्ल्याची गरज पडते, आर्थिक सल्लागारांकढुन, मित्रांकाढून व इत्यादी. आर्थिक सल्ला घेणे महत्वाचे आहे. मी मागील 3 वर्षांपासून SIP मध्ये गुंतवणूक करीत आहे. वेगवेगळ्या मार्गावर बचत कशी करावी हे मी शिकलो. SIP मुले मी माझे आर्थिक लक्ष्य साध्य करू शकलो. आता मला आर्थिक सुरक्षितता वाटते. माझ्या मते म्युच्युअल फंड हा गुंतवणूकीचा योग्य पर्याय आहे.