मुलांना नेहमी एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे मोठे झाल्यावर ते काय होऊ इच्छितात. पालक म्हणून आपणास खात्री असली पाहिजे की त्यांच्या मार्गावर काहीही अडचण येणार नाही , विशेषत: त्यांच्या शिक्षणास वित्त देण्याच्या क्षमतेसारखे काहीतरी.
म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा.