आतापर्यंत त्यांचे लेख वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आहेत. ईश्वरी कॅपिटल चे ते संस्थापक असून शरद नीती मार्फत गुंतवणुकीला चालना व प्रोत्शाहन देत आहेत. शिवाय शरद पवार Investments चे ते MD आहेत. Sharadniti Training , Coaching and Investments चे Director असून त्यांचे गुंतवणूक दार बीड, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद,संगमनेर, भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण आहेत.त्याच बरोबर ५ पेक्षा जास्त कंपनी चे सल्लागार म्हणून काम करतात.आत्तपर्यंत १००० पेक्षा अधिक लोकांना Workshop Training , Coaching च्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी प्रेरित केले आहे. त्यांना विविध संस्थांनी Awards and Rewards नि सन्मानित केलेले आहे.